वर्ष पत्रकार पारितोषिक जिल्हा
2012 श्री.राकेश सुदामाप्रसाद भट्ट जिल्हा प्रतिनिधी, दै.भास्कर, हिंगोली बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
हिंगोली (Hingoli)
2012 श्री.जमिर अहमद खाँन जलिल अहमद खाँन पत्रकार दै.इन्कलाब, मुंबई मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर)
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
मुंबई शहर (Mumbai)
2012 श्री.सखाराम राऊ माने माहिती अधिकारी, सांगली यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
सांगली (Sangli)
2012 श्री.मनोज प्रभाकर लेले वार्ताहर, साम मराठी टी.व्ही., रत्नागिरी
सध्या ब्युरो चीफ, टी.व्ही. 9
पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर)
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
रत्नागिरी (Ratnagiri)
2012 श्री.अतुल मोहन मळेकर छायाचित्रकार, दै.प्रहार,मुंबई तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)
41 हजार रुपये, (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
मुंबई शहर (Mumbai)
2012 श्री.नितीन उत्तमराव सोनवणे छायाचित्रकार, विभागीय माहिती कार्यालय, पुणे केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
पुणे (Pune)
2012 श्री.भिलाजी दिगंबर जिरे वार्ताहर, दै.सकाळ, धुळे
व श्री.नवनाथ दिघे
प्रतिनिधी, दै.दिव्य मराठी, अहमदनगर यांना विभागून
दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, यापैकी रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)
अहमदनगर (Ahamadnagar)
2012 श्री.भास्कर लक्ष्मण चोपडे, जिल्हा प्रतिनिधी, दै.तरुण भारत, बीड अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद आणि लातूर विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
बीड (Beed)
2012 श्री.जमीर दाऊद काझी वरिष्ठ प्रतिनिधी, दै.लोकमत, मुंबई आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
मुंबई शहर (Mumbai)
2012 श्री.मोहन मारुती मस्कर -पाटील उपसंपादक, दै.लोकमत, सातारा नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
सातारा (Satara)
2012 श्री.रामकृष्ण महिपत खांदारे प्रतिनिधी, दै.गांवकरी, ठाणे आवृत्ती मुंबई
सध्या उपसंपादक, तरुण भारत, बेळगाव
शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
मुंबई शहर (Mumbai)
2012 श्री.राजकुमार बापुसाहेब चौगुले बातमीदार, दै.ॲग्रोवन, कोल्हापूर ग.गो.जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
कोल्हापूर (Kolhapur)
2012 श्री.सचिन बलदेव लहाने उपसंपादक, दै.पुण्यनगरी, बुलडाणा लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
बुलडाणा (Buldana)
2012 श्री.चंद्रशेखर बोबडे वरिष्ठ उपसंपादक, दै.लोकमत, नागपूर ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
नागपूर (Nagpur)
2011 शेख रिजवान शेख खलील वार्ताहर, दै.दिव्य मराठी, बीड
सध्या विशेष प्रतिनिधी, दै. झुंजार नेता,बीड
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
बीड (Beed)
2011 श्री.मुकेश रामकिशोर शर्मा प्रतिनिधी, दै.लोकमत समाचार, जळगांव बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
जळगाव (Jalgaon)
2011 श्री.इरशाद लतिफ बागवान उपसंपादक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
मुंबई शहर (Mumbai)
2011 श्री.नागेश सुदर्शनराव दाचेवार, मी मराठी, चंद्रपूर
सध्या ब्युरो चीफ, तरुण भारत,मुंबई
पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर)
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
मुंबई शहर (Mumbai)
2011 श्री.भिकाजी ज्ञानू चेचर वरिष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार,
दै.सकाळ, कोल्हापूर
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)
41 हजार रुपये, (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
कोल्हापूर (Kolhapur)
2011 श्रीमती चारुशीला कुलकर्णी श्रीमती चारुशीला कुलकर्णी
प्रतिनिधी, दै.लोकसत्ता, नाशिक
दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, यापैकी रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)
नाशिक (Nashik)