वर्ष पत्रकार पारितोषिक जिल्हा
2016 श्री.कपिल देवचंद श्यामकुंवर प्रतिनिधी, एबीपी माझा, यवतमाळ
पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
यवतमाळ (Yavatmal)
2016 श्री.शैलेश द.जाधव छायाचित्रकार,
दै.महाराष्ट्र टाइम्स, मुंबई
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये, (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
मुंबई शहर (Mumbai)
2016 श्री.विशाल कदम शहर प्रतिनिधी, तरुण भारत, सातारा स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
सातारा (Satara)
2016 श्री.सूर्यकांत नेटके बातमीदार, दै.सकाळ, अहमदनगर दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)
अहमदनगर (Ahamadnagar)
2016 डॉ.सीतम श्रीपती सोनवणे उपसंपादक, दै.लोकमत, लातूर अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद आणि लातूर विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
लातूर (Latur)
2016 श्री.मारुती आनंदा कंदले प्रतिनिधी, ॲग्रोवन, मुंबई आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
मुंबई शहर (Mumbai)
2016 श्री.ज्ञानेश्वर पांडुरंग बिजले प्रतिनिधी, दै.सकाळ, पुणे नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
पुणे (Pune)
2016 श्री.माधव नारायण डोळे ब्युरोचिफ, दै.सामना, ठाणे शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
ठाणे (Thane)
2016 श्री.संजय वालावलकर प्रतिनिधी, दै.पुढारी, सिंधुदुर्ग ग.गो.जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
सिंधुदूर्ग (Sindhudurg)
2016 श्री.अनुप विजयराव गाडगे प्रतिनिधी, दै.दिव्य मराठी, अमरावती लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
अमरावती (Amravati)
2016 श्री.मंगशे दादाजी राऊत वरिष्ठ वार्ताहर, दै.लोकसत्ता, नागपूर ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
नागपूर (Nagpur)
2016 श्री.प्रफुल्ल रामचंद्र सुतार ई-सकाळ, कोल्हापूर सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
कोल्हापूर (Kolhapur)
2015 श्री. मुस्तफा मुबारक आतार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2015 श्री. राजेंद्र दिगंबर दिवे अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2015 श्री. विजय सिंह बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2015 श्री. मंगेश बाबाराव वरकड यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2015 श्री. अमोल अनंत कलये पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2015 श्री. प्रशांत सोमनाथ खरोटे तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये, (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2015 श्री. रोहित बापू कांबळे केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2015 श्री. प्रवीण शिवाजी शिंगटे स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)