वर्ष पत्रकार पारितोषिक जिल्हा
2015 श्री. नवनाथ तुजीघे दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गांवकरीने पुरस्कृत केले आहेत.)
2015 श्री. राजकुमार संतुकराव ठोके अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद आणि लातूर विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2015 श्री. ज्ञानेश त्रिंबक चव्हाण आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2015 श्रीमती सुषमा नेहरकर नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2015 श्री. राजेंद्र शंकर शिंदे शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2015 श्रीमती प्रिया सतीश सरीकर ग.गो.जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2015 श्री. दिनेश गणपतराव मुडे लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2015 श्री. मंगेश गोमासे ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2015 श्री. देविदास प्रकाशराव देशपांडे सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2014 श्रीमती जान्हवी विनोद पाटील दै.तरुण भारत, रत्नागिरी
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
रत्नागिरी (Ratnagiri)
2014 श्रीमती अनन्या दत्ता दै. टाइम्स ऑफ इंडिया, पुणे
अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
पुणे (Pune)
2014 श्री.मुकेश रामकिशोर शर्मा दै.लोकमत समाचार, गोंदिया

बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
गोंदिया (Gondiya)
2014 श्री.शेख प्यार मोहम्मद सायं दै.नांदेड रहेबर, नांदेड
मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर)
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
नांदेड (Nanded)
2014 श्री.प्रशांत आनंदराव सातपुते माहिती अधिकारी, सातारा
यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
सातारा (Satara)
2014 श्री.संतोष मधुकर लोखंडे झी 24 तास, बुलडाणा
पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर)
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
बुलडाणा (Buldana)
2014 श्री.विद्याधर रघुनाथ राणे दै.सकाळ, मुंबई
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)
41 हजार रुपये, (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
मुंबई शहर (Mumbai)
2014 श्री.विजय वैजनाथअप्पा होकर्णे छायाचित्रकार, जिल्हा माहिती कार्यालय,नांदेड
केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
नांदेड (Nanded)
2014 श्रीमती चारुशीला सुभाष कुलकर्णी वरिष्ठ वार्ताहर, दै.लोकसत्ता, नाशिक

दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, यापैकी रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)
नाशिक (Nashik)
2014 श्री.हरी रामकृष्ण तुगांवकर दै.सकाळ, लातूर

अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद आणि लातूर विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
लातूर (Latur)
2014 श्री.संजय कृष्णा बापट विशेष प्रतिनिधी, दै.लोकसत्ता, मुंबई
आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
मुंबई शहर (Mumbai)