वर्ष पत्रकार पारितोषिक जिल्हा
2011 श्री.रवी रामभाऊ गाडेकर उपसंपादक, दै.लोकमत, औरंगाबाद
सध्या विशेष प्रतिनिधी, दिव्य मराठी, औरंगाबाद
अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद आणि लातूर विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
औरंगाबाद (Aurangabad)
2011 श्रीमती अमिता शैलेश बडे उपसंपादक/वार्ताहर, दै.प्रहार, ठाणे
सध्या वरिष्ठ उपसंपादक, महाराष्ट्र टाईम्स,ठाणे
आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
ठाणे (Thane)
2011 श्री.गणेश बाळासाहेब कोरे बातमीदार, दै.सकाळ ॲग्रोवन, पुणे नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
पुणे (Pune)
2011 श्री. शिवाजी नामदेव गोरे तालुका प्रतिनिधी, दै.लोकमत, रत्नागिरी शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
रत्नागिरी (Ratnagiri)
2011 श्रीमती जान्हवी आनंद सराटे शहर वार्ताहर,दै.पुढारी, कोल्हापूर
सध्या प्रतिनिधी,महाराष्ट्र टाईम्स,कोल्हापूर
ग.गो.जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
कोल्हापूर (Kolhapur)
2011 श्री.नरेंद्र भीमराव बेलसरे वरिष्ठ उपसंपादक, दै.लोकमत, अकोला लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
अकोला (Akola)
2011 श्री.मिलिंद किर्ती उपसंपादक, दै.लोकमत, नागपूर ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
नागपूर (Nagpur)