राज्याच्या सामाजिक, तांत्रिक तसेच प्रशासनिक नवोपक्रमांमुळे देशालाही नवी दिशा मिळत आहे. या साऱ्या उपलब्धींसोबतच महाराष्ट्राच्या वारशाचा गौरवही वेळोवेळी होत असतो.
लोकराज्य (मराठी)
मराठी लोकराज्यची इंग्रजी आवृत्ती असलेले नियतकालिक मार्च 1955 पासून प्रकाशित होत आहे. (सुरुवातीला काही काळ लोकराज्य (इंग्रजी) या नावाने आणि नंतर ‘महाराष्ट्र अहेड’ या नावाने). राज्यात उर्दू भाषाही मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. अल्पसंख्याक नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना, निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडी पोहोचवण्याचे काम उर्दू भाषेतील लोकराज्य जानेवारी 1974 पासून यशस्वीपणे करत आहे. राज्यात हिंदी भाषिकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शासन राबवत असलेल्या विविध योजना, उपक्रम, निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती राज्यातील हिंदी भाषकांपर्यंत पोहोचावी या दृष्टीने 1976 पासून हिंदी भाषेतून लोकराज्य प्रसिद्ध केले जात आहे. राज्यात मुंबई व इतर काही ठिकाणी गुजराती भाषकांची मोठी संख्या पाहता गुजराती भाषेतूनही लोकराज्य प्रकाशित करण्यात येत आहे.
छत्रपतींच्या दुर्गवैभवाला वैश्विक मानवंदना ! जागतिक वारसा नामांकन यादीत १२ किल्ले समाविष्ट
पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांना त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अभिवादन!
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत तयार करण्यात आलेल्या 'लोकराज्य' विशेषांक मध्ये लोककल्याणकारी धर्मपरायणता, लोकोत्तर कार्याचा आदर्श
सृजनातून समृद्धीकडे!
‘लोकराज्य’ मासिकात वेव्हज् परिषदेच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या लेखात माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील क्रांती, संचालक किशोर गांगुर्डे यांचा नव्या युगा
भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष
लोकराज्य मासिकाच्या या विशेषांकामध्ये राज्याच्या अर्थसंकल्पाचा परिचय करून देण्यात आलेला आहे.
उत्सव अभिजात मराठीचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली
लोकराज्य’ मासिकाच्या या विशेषांकामध्ये मराठी भाषा आणि साहित्याचा विविधांगांनी वेध घेणारे अनेक नामवंत साहित्यिक आणि अभ्यासकांचे लेख या अंकात समाविष्ट आहेत.