आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांप्रति आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांना उतारवयात सन्मानपूर्वक आर्थिक साहाय्य मिळावे यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आहे. पत्रकारांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी या योजनेच्या विश्वस्त मंडळामार्फत ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना राबवण्यात येते.

संबंधीत शासन निर्णय/सूचना

"आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान" योजना-प्रशासकीय मान्यता.
मावज-2013/प्र.क्र.195/का.34
Janbhekar-award-2019-02-02.pdf

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचे लाभार्थी

पत्रकार पत्ता जिल्हा
श्री.मोरेश्वर विश्वनाथ बडगे बी-1/11, पत्रकार सहनिवास, अमरावती रोड, नागपूर. नागपूर (Nagpur)
श्री.माधवराव बापुराव पवार मु.पो.काठकळबा, ता. कंधार, जि.नांदेड-431746 नांदेड (Nanded)
श्री.रामराव पांडूरंग गवळी महापालीका शाळा, क्र.24, विकास नगर, बार्शी रोड, लातूर-413512 लातूर (Latur)
श्री.नागेश नारायणराव गजभीये डी-6, जाई-जुई अपार्टमेन्ट, उत्तरा नगरी, लोकमान्य घरकुल, औरंगाबाद-431001
औरंगाबाद (Aurangabad)
श्री.वैजनाथ संभय्या स्वामी रेणापूरकर आनंद 6-ब, पत्रकार कॉलनी, ओंकार नगर, जिल्हापेठ, जळगाव-425001 जळगाव (Jalgaon)
श्री.बाळकृष्ण रामासिंग पाटील भाटीया गल्ली, महाजनवाडी,
मु.पो.धरणगांव जि.जळगांव
जळगाव (Jalgaon)
श्री.अनंत काशिनाथ वाणी 5 अ, आचार्य अत्रे, पत्रकार नगर, खेडी, जळगाव ता.जि.जळगाव-425001
जळगाव (Jalgaon)
श्री.संजय दामोदर देवधर 5, सोनिया अपार्टमेंट, इंद्रकुंड, पंचवटी, नाशिक-422003 नाशिक (Nashik)
श्री.प्रियदर्शन पद्माकर टांकसाळे 13/1 अंबर, नरसिंह नगर, गंगापूर रोड, नाशिक-13 नाशिक (Nashik)
श्री.राजन आनंद चव्हाण, घर क्र.1347, समर्थ नगर,
बोरभाटवाडी, वर्दे रोड, ओरोस (बु.), ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग 416 812
सिंधुदूर्ग (Sindhudurg)
श्री.अरविंद कृष्णाजी शिरसाट 707/732, पत्रकार कॉलनी, गोठण, सावंतवाडी,
जि. सिंधुदुर्ग 416510.
सिंधुदूर्ग (Sindhudurg)
श्री.तानाजी विनायक कोलते आराध्य बंगला, सर्व्हे 17/2/11,
ईरा बेकरीजवळ, कम्फर्टझोन समोर, बालेवाडी, पुणे 411 045
पुणे (Pune)
श्री.सुनिल राजेश्वर देशपांडे ए-1-1301, मियामी सोसायटी, लोकमत प्रेसच्यामागे, धायरी, सिंहगड रोड, पुणे 411041 पुणे (Pune)
श्री.सुनील वामन कडूसकर डी 22/107-108, देवेंद्र सोसा.
कोथरुड, पुणे - 411038
पुणे (Pune)
श्री.मोरेश्वर भालचंद्र जोशी 4 इंद्रायणी, पत्रकार नगर, गोखलेनगर, सेनापती बापट रोड, पुणे 16 पुणे (Pune)
श्री.नारायण जगन्नाथ कारंजकर तुळजाई 44 अ, शिवगंगानगर, जुळे सोलापूर
सोलापूर (Solapur)
श्री.अभंग जयप्रकाश काशीनाथ फ्लॅट नं. 9, गुरुमाई कृपा, वामननगर, जुळे सोलापूर सोलापूर 413004 सोलापूर (Solapur)
श्री.मोहन रामचंद्र कुलकर्णी मेघमल्हार, 284 सोमवार पेठ
कऱ्हाड सातारा415410
सातारा (Satara)
श्री.वासुदेव भगवान कुलकर्णी अक्षर, प्लॉट नं. 1 गुरुकृपा हौ.सोसायटी, शाहुनगर, गोडोली, जि. सातारा 415001 सातारा (Satara)
श्री.यशवंत सखाराम मुळये 3/48, चैतन्य नगर सोसायटी, वाकोला ब्रिज, सांताक्रुझ (पू.), मुंबई मुंबई शहर (Mumbai)