अधिस्वीकृती पत्रिका
महाराष्ट्र व राज्याबाहेरील वृत्तपत्रे, वृत्तसंस्था, इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे आणि इतर सर्व वृत्तप्रसार माध्यम संस्था यामध्ये वृत्तसंकलनाचे काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील प्रतिनिधींना अधिस्वीकृती पत्रिका देण्यात येते. यासाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. अधिस्वीकृती पत्रिकेचे अर्ज या समित्यांसमोर सादर केले जातात. कागदपत्रांची पडताळणी करून योग्य त्या अभिप्रायसह हे अर्ज विभागीय आणि राज्य समितीसमोर सादर केले जातात व त्यावर निर्णय घेतला जातो.
अधिस्विकृती बाबत सर्व शासननिर्णय -
अधिस्वीकृती पत्रिका मिळण्यासाठी प्राप्त झालेले अर्ज, नुतनीकरण व अपील अर्ज यावरील कार्यवाहीबाबत. मावज-2019/प्र.क्र.76/34 |
accrediation-2019-03-19.pdf | |
शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना व त्यांच्या पती/पत्नी तसेन अवलंबून असलेली मुले यांचा समावेश. मावज2016/प्र.क्र.188/का.34 |
Shankarrav-scheme-2016-08-11.pdf | |
अधिस्वीकृती पत्र देण्यासंबंधीचे नियम. (शुद्धीपत्रक) अधिस्वि-2016/प्र.क्र.127/34 |
accrediation-2016-03-28.pdf | |
राज्य अधिस्वीकृती समितीमध्ये महिला सदस्यांचा समावेश करण्याबाबत. अधिस्वी-2015/प्र.क्र.319/34 |
accrediation-2015-09-01.pdf | |
अधिस्वीकृती पत्र देण्यासंबंधीचे नियम. (शुद्धीपत्रक) अधिस्वि-2009/676प्र.क्र.123/34 |
accrediation-2009-08-06.pdf | |
अधिस्वीकृती पत्र देण्यासंबंधीचे नियम. (पूरकपत्र) अधिस्वि-2008/1006/प्र.क्र.49/07/(भाग-2)/34 |
accrediation-2009-01-31.pdf | |
राज्यातील अधिस्वीकृती पत्रकारांना एस. टी. महामंडळाच्या साधी, निमआराम बसमधून ओळखपत्राच्या आधारे अमर्याद प्रवासाकडे सवलत अनुज्ञेय करणेबाबत. एसटीसी 3307/1228/प्र. क्र. 519/ए/परि-1 |
accrediation-2008-05-16.pdf | |
अधिस्वीकृती पत्र देण्यासंबंधीचे नियम. (शुद्धीपत्रक) अधिस्वि-2008/411/प्र.क्र.49/07/34 |
accrediation-2008-04-29.pdf | |
अधिस्वीकृती पत्र देण्यासंबंधीचे नियम. (शुद्धीपत्रक) अधिस्वि-2007/प्र.क्र.49/34 |
accrediation-2008-02-07.pdf | |
अधिस्वीकृती पत्र देण्यासंबंधीचे नियम. (शुद्धीपत्रक) अधिस्वि-2007/प्र.क्र.49/34 |
accrediation-2008-01-07.pdf | |
अधिस्वीकृती पत्र देण्यासंबंधीचे नियम. (नियमावली) अधिस्वी-2007/353/प्र.क्र.49/34 |
accrediation-2007-09-19.pdf |
- 45383 views