आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना
राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांप्रति आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांना उतारवयात सन्मानपूर्वक आर्थिक साहाय्य मिळावे यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आहे. पत्रकारांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी या योजनेच्या विश्वस्त मंडळामार्फत ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना राबवण्यात येते.
संबंधीत शासन निर्णय/सूचना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना . आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना |
पत्रकार सन्मान योजना यादी_0.pdf | |
सन्मान योजना सुधारित अर्ज नमुना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना (सुधारित अर्ज) |
सन्मान योजना सुधारित अर्ज नमुना.pdf | |
"आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान" योजना-प्रशासकीय मान्यता. मावज-2013/प्र.क्र.195/का.34 |
Janbhekar-award-2019-02-02.pdf |
- 16474 views