लोकराज्य मासिकाच्या या विशेषांकामध्ये राज्याच्या अर्थसंकल्पाचा परिचय करून देण्यात आलेला आहे.
लोकराज्य (मराठी)
मराठी लोकराज्यची इंग्रजी आवृत्ती असलेले नियतकालिक मार्च 1955 पासून प्रकाशित होत आहे. (सुरुवातीला काही काळ लोकराज्य (इंग्रजी) या नावाने आणि नंतर ‘महाराष्ट्र अहेड’ या नावाने). राज्यात उर्दू भाषाही मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. अल्पसंख्याक नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना, निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडी पोहोचवण्याचे काम उर्दू भाषेतील लोकराज्य जानेवारी 1974 पासून यशस्वीपणे करत आहे. राज्यात हिंदी भाषिकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शासन राबवत असलेल्या विविध योजना, उपक्रम, निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती राज्यातील हिंदी भाषकांपर्यंत पोहोचावी या दृष्टीने 1976 पासून हिंदी भाषेतून लोकराज्य प्रसिद्ध केले जात आहे. राज्यात मुंबई व इतर काही ठिकाणी गुजराती भाषकांची मोठी संख्या पाहता गुजराती भाषेतूनही लोकराज्य प्रकाशित करण्यात येत आहे.
उत्सव अभिजात मराठीचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली
लोकराज्य’ मासिकाच्या या विशेषांकामध्ये मराठी भाषा आणि साहित्याचा विविधांगांनी वेध घेणारे अनेक नामवंत साहित्यिक आणि अभ्यासकांचे लेख या अंकात समाविष्ट आहेत.
महाराष्ट्र आता थांबणार नाही पारदर्शकता आणि गतिमानता
राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनुसार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून कारभार करत आहे.
लोकराज्य जुलै - ऑगस्ट २०२४
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्य मासिकाचा जुलै-ऑगस्ट 2024 चा अंक प्रकाशित करण्यात आला.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित लोकराज्य मासिकाचा जून 2024 चा अंक
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्षानिमित्त