जाहिरात वितरण

महाराष्ट्र राज्यात शासनामार्फत देण्यात येणाऱ्या जाहिरातींच्या वितरणात सुसूत्रता यावी, त्यात स्वेच्छाधिकाराला कोणत्याही पातळीवर वाव राहू नये, ते पारदर्शी असावे, सर्व वर्गातील वृत्तपत्रांची निकोप वाढ होऊन त्या सर्वांना न्याय देणारे असावे, या दृष्टीने या सर्व बाबींचा आढावा घेऊन सर्वसमावेशक असे जाहिरात वितरण धोरण अस्तित्वात आले.

या धोरणातील तरतुदीनुसार, वृत्तपत्रांची पडताळणी, दरनिश्चिती, जाहिरातींचे वितरण आणि इतर बाबी पार पडतात.

महाराष्ट्र शासनातर्फे वृत्तपत्र व नियतकालिकांना देण्यात येणाऱ्या वर्गीकृत व दर्शनी जाहिरातींचे वितरण धोरण, नियमावली व शुद्धिपत्रके..

मान्यताप्राप्त जाहिरात यादीत वृत्तपत्रांचा नव्याने समावेश तसेच दर/श्रेणीवाढ करणेबाबत.
जाहिरात/अपपुप्र/2019-20/272
advertise-2020-08-13.pdf
शासकीय संदेश प्रसार नियमावली - 2018
मावज-2018/प्र.क्र.348/34
advertise-2018-12-20.pdf
शासकीय जाहिरात वितरण धोरणात सुधारणा करण्याबाबत.
जाहिरात 2009/प्र.क्र.137/का-34
advertise-2009-08-31_0.pdf
वृत्तपत्रांच्या व नियतकालिकांच्या जाहिरात विषयक धोरणात तसेच जाहिरातीच्या दरात सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या मा. अनिल देशमुख समितीचा अहवाल.
पीयूबी-1000/प्र.क्र.73/2000/34
advertise-2001-05-01.PDF