लोकराज्य - महापरिनिर्वाण दिन विशेषांक २०२५

'लोकराज्य'चा हा विशेषांक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करीत, वाचकांच्या मनात नवी ऊर्जा, नवे भान आणि परिवर्तनाची दृढ प्रेरणा निर्माण करणारा आहे.