केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलशन) ॲक्ट 1995
खासगी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि एफ.एम. रेडिओ केंद्रे तसेच कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून होणाऱ्या कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलेशन) ॲक्ट 1995 अस्तित्वात आला. खासगी दूरचित्रवाणी वाहिन्या केबल नेटवर्क यावर प्रसारित होणारे कार्यक्रम प्रसारण संहितेनुसार प्रसारित होतात किंवा नाही यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या ॲक्टमधील तरतुदींनुसार राज्य व जिल्हास्तरीय सनियंत्रण समित्या स्थापन करणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्यस्तरीय सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.
खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि एफ.एम. रेडिओ केंद्रे तसेच कम्युनिटी रेडिओ केंद्रावरुन होणाऱ्या सामुग्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलशन) ॲक्ट 1995 नुसार राज्यस्तरीय संनियंत्रण समिती स्थापन करण्याबाबत. मावज-2018/प्र.क्र.124/34 |
Cable Network Act-2018-05-14.pdf | |
THE CABLE TELEVISION NETWORKS (REGULATION) ACT, 1995 ACT NO. 7 OF 1995 |
Cable Network Act-1995-03-25.pdf |
- 2877 views