वर्ष पत्रकार पारितोषिक जिल्हा
2018 श्री. हरी रामकृष्ण तुगांवकर दै. सकाळ बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2018 श्री. दिनेश गणपतराव मुडे दै. लोकमत समाचार बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2018 श्री. मोहम्मद नकी मोहम्मद तकी दै. वरक – ए - ताजा मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2018 डॉ. सुरेखा मधुकर मुळे विभागीय संपर्क अधिकारी,
मंत्रालय, मुंबई
यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
मुंबई शहर (Mumbai)
2018 श्री. महेश घनश्याम तिवारी News18 लोकमत पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2018 श्री. प्रशांत सोमनाथ खरोटे दै. लोकमत तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये, (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2018 श्री. चंद्रकांत आनंदराव पाटील विभागीय माहिती कार्यालय,
अमरावती
केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
अमरावती (Amravati)
2018 श्री. प्रवीण श्रीराम लोणकर दै. महाराष्ट्र टाईम्स स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2018 श्री. यमाजी बाळाजी मालकर दै. दिव्य मराठी/दै. तरूण भारत/ दै. प्रभात पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2018 श्री. विजय बाबूराव निपाणेकर दै. सकाळ दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गांवकरीने पुरस्कृत केले आहेत.)
2018 श्री. संजय कृष्णा बापट दै. लोकसत्ता आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2018 श्री. मोहन मारूती मस्कर – पाटील दै. पुण्यनगरी नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2018 श्री. भगवान आत्माराम मंडलिक दै. लोकसत्ता शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2018 श्रीमती इंदुमती गणेश (सूर्यवंशी) दै. लोकमत ग.गो.जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2018 श्री. गोपाल जगन्नाथराव हागे दै. सकाळ ॲग्रोवन
लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2018 श्री. योगेश प्रकाश पांडे दै. लोकमत
ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2018 श्री. अनिकेत बाळकृष्ण कोनकर
सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2017 श्री.लुमाकांत नलवडे बातमीदार दै. सकाळ, कोल्हापूर बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
कोल्हापूर (Kolhapur)
2017 श्री. मनीष सोनी स्पेशल करस्पॉन्डंट
दै. हितवाद, नागपूर
अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
नागपूर (Nagpur)
2017 श्री. राजकुमार सिंह प्रतिनिधी, दै. नवभारत टाईम्स, मुंबई बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
मुंबई शहर (Mumbai)