वर्ष पत्रकार पारितोषिक जिल्हा
2017 डॉ. किरण मोघे जिल्हा माहिती अधिकारी
नाशिक
यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
नाशिक (Nashik)
2017 श्री. कन्हैय्या सत्यनारायण खंडेलवाल न्यूज १८ लोकमत, हिंगोली पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
हिंगोली (Hingoli)
2017 श्री. दत्तात्रय खेडेकर छायाचित्रकार, दै. लोकमत, मुंबई तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये, (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
मुंबई शहर (Mumbai)
2017 श्री. मनीष झिमटे छायाचित्रकार, अमरावती केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
अमरावती (Amravati)
2017 श्री. मल्लिकार्जुन दशरथ सोनवणे दै. यशंवत, उस्मानाबाद
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
धाराशिव (Dharashiv)
2017 श्री. अमोल भीमराव पाटील वार्ताहर, दै. दिव्य मराठी
धुळे
दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गांवकरीने पुरस्कृत केले आहेत.)
धुळे (Dhule)
2017 श्री. जीतेंद्र बबन वीसपुते उपसंपादक, दै. पुढारी औरंगाबाद अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद आणि लातूर विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
संभाजीनगर (Sambhajinagar)
2017 श्री. जमीर काझी वरीष्ठ प्रतिनिधी, दै. लोकमत, मुंबई आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
मुंबई शहर (Mumbai)
2017 श्री. प्रमोद बोडके बातमीदार, दै. सकाळ, सोलापूर नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
सोलापूर (Solapur)
2017 श्रीमती जान्हवी पाटील वार्ताहर, दै. तरूण भारत, रत्नागिरी शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
रत्नागिरी (Ratnagiri)
2017 अभिजीत डाके जिल्हा प्रतिनिधी, दै.ॲग्रोवन, सांगली ग.गो.जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
सांगली (Sangli)
2017 अनिल माहोरे जिल्हा प्रतिनिधी, दै.पुण्यनगरी लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2017 खेमेंद्र कटरे जिल्हा प्रतिनिधी, दै.महाराष्ट्र टाइम्स, गोंदिया ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
गोंदिया (Gondiya)
2017 श्री. संतोष आंधळे माय मेडिकल मंत्रा, मुंबई सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
मुंबई शहर (Mumbai)
2016 श्री.राजेश जोष्ठे दैनिक पुढारी, रत्नागिरी बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
रत्नागिरी (Ratnagiri)
2016 श्रीमती कांचन श्रीवास्तव स्पेशल करस्पॉन्डंट, डीएनए, मुंबई अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
मुंबई शहर (Mumbai)
2016 श्री.विजयकुमार सिंह (कौशिक) मुख्य संवाददाता, दै.भास्कर, मुंबई
बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
मुंबई शहर (Mumbai)
2016 श्री.महंमद अब्दुल मुख्तार (आबेद) प्रतिनिधी, दै.गोदावरी ऑब्झरवर, नांदेड मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
नांदेड (Nanded)
2016 श्रीमती वर्षा फडके-आंधळे वरिष्ठ सहायक संचालक (माहिती), मा. व ज., मंत्रालय, मुंबई यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
मुंबई शहर (Mumbai)
2016 श्री.कपिल देवचंद श्यामकुंवर प्रतिनिधी, एबीपी माझा, यवतमाळ
पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
यवतमाळ (Yavatmal)