वर्ष पत्रकार पारितोषिक जिल्हा
2014 श्री.दिलीप शांताराम शिंदे दै.सकाळ, दै.पुढारी, ठाणे
शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
ठाणे (Thane)
2014 इंदूमती गणेश (सुर्यवंशी) वार्ताहर-उपसंपादक, दै.लोकमत, कोल्हापूर
ग.गो.जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
कोल्हापूर (Kolhapur)
2014 श्री.हर्षनंदन सुरेश वाघ प्रतिनिधी, दै.लोकमत, बुलडाणा
लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
बुलडाणा (Buldana)
2014 श्री.प्रवीण श्रीराम लोणकर दै.महाराष्ट्र टाईम्स, नागपूर
ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
नागपूर (Nagpur)
2014 श्री.आशिष अरविंद चांदोरकर मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र टाइम्स, पुणे
सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर)
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
पुणे (Pune)
2013 श्री. ज्ञानेश्वर पांडुरुंग बिजले विशेष प्रतिनिधी,
दै. सकाळ, पुणे
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
पुणे (Pune)
2013 श्री. रामचंद्र विठ्ठल देठे जिल्हा माहिती अधिकारी,
औरंगाबाद
यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
संभाजीनगर (Sambhajinagar)
2013 श्री.प्रशांत जगनराव कांबळे जिल्हा प्रतिनिधी,
जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती
पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर)
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
अमरावती (Amravati)
2013 श्री.सुशील भोरु कदम दै. आफ्टरनून, मुंबई तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)
41 हजार रुपये, (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
मुंबई शहर (Mumbai)
2013 श्री.अनिकेत वसंत साठे प्रिन्सिपल करस्पाँन्डंट,
दै. लोकसत्ता, नाशिक
दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, यापैकी रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)
नाशिक (Nashik)
2013 श्री. हरी रामकृष्ण तुगांवकर बातमीदार, दै. सकाळ, लातूर
अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद आणि लातूर विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
लातूर (Latur)
2013 श्री. संजय कृष्णा बापट विशेष प्रतिनिधी,
दै. लोकसत्ता, मुंबई
आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
मुंबई शहर (Mumbai)
2013 श्री.शैलेंद्र अशोकराव पाटील बातमीदार,दै. सकाळ,
सातारा
नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
सातारा (Satara)
2013 श्री. संतोष पेरणे जिल्हा वार्ताहर,
दै. पुण्यनगरी, रायगड
शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
रायगड (Raigad)
2013 श्रीमती जान्हवी सराटे श्रीमती जान्हवी सराटे
प्रतिनिधी,दै.महाराष्ट्र टाइम्स, कोल्हापूर
ग.गो.जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
कोल्हापूर (Kolhapur)
2013 श्री.सतीश ज्ञानेश्वर भटकर प्रतिनिधी,दै.दिव्यमराठी,
अमरावती
लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
अमरावती (Amravati)
2013 श्री.चंद्रशेखर गिरडकर उपसंपादक,दै.लोकमत, नागपूर ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
नागपूर (Nagpur)
2012 श्री.म.युसूफ अ.रहिम शेख बातमीदार, दै. दिव्य मराठी, सोलापूर बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
सोलापूर (Solapur)
2012 श्री.शाश्वत गुप्ता रे विशेष प्रतिनिधी, दै.सकाळ टाइम्स, पुणे अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
पुणे (Pune)
2012 श्री.राकेश सुदामाप्रसाद भट्ट जिल्हा प्रतिनिधी, दै.भास्कर, हिंगोली बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)
41 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
हिंगोली (Hingoli)