शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी
पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांस मदत करण्याच्या उद्देशाने शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीची स्थापना १ ऑगस्ट २००९ च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली. या निधीच्या व्यवस्थापनासाठी एक विश्वस्त निधी स्थापन करण्यात आली असून प्रधान सचिव/सचिव, माहिती व जनसंपर्क हे त्याचे अध्यक्ष आहेत.
संबंधीत शासन निर्णय/सूचना
"शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी" पत्रकारांना आर्थिक मदत करण्याबाबत. (शुद्धीपत्रक) मावज-2018/प्र.क्र.257/34 |
Shankarrav-scheme-2018-06-19.pdf | |
शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना व त्यांच्या पती/पत्नी तसेन अवलंबून असलेली मुले यांचा समावेश. मावज2016/प्र.क्र.188/का.34 |
Shankarrav-scheme-2016-08-11.pdf | |
शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीतून पत्रकारांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याबाबत.. मावज-2013/प्र. क्र. 185/34 |
Shankarrav-scheme-2013-10-01.pdf | |
"शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी" पत्रकारांना आर्थिक मदत करण्याबाबत. माजम-2011/प्र.क्र.382/34 |
Shankarrav-scheme-2011-10-17.pdf | |
"शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी" या नावाने कल्याण निधीची स्थापना करण्याबाबत. माजम-2009/573/प्र.क्र.104/34 |
Shankarrav-scheme-2010-06-01.pdf |
- 12127 views