Home
सूचना/कार्यालयीन आदेश
Invitation for Expression of Interest (EOI) for Selection of Agency for Mapping, Impact Assessment… - दिनांक:
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुख्यालयातील व्हिडीओ कॅमेरे आणि स्टिल कॅमेरे सह साहित्यांसह देखभाल -… - दिनांक:
मा. मुख्यमंत्री
मा. उपमुख्यमंत्री
मा. उपमुख्यमंत्री
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धीच्या कामाचे संपूर्ण समन्वयन करणारी यंत्रणा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची ओळख सर्वांना आहे. महाराष्ट्र शासनाचे विविध कल्याणकारी कार्यक्रम, उपक्रम, धोरणे, योजना आणि विविध मोहिमांची माहिती या यंत्रणेद्वारे जनतेपर्यंत पोहोचविण्यात येते. शासनाचे उपक्रम जनतेपर्यंत पोहोचविण्याबरोबरच जनतेच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत पोहोचविण्याची कामगिरीही महासंचालनालयास पार पाडावी लागते.
- 470092 views










