आपला महाराष्ट्र : विशेष वार्तापत्र ११ जानेवारी २०२०

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘आपला महाराष्ट्र’ हे विशेष वार्तापत्र शनिवार दि. 11 जानेवारी  रोजी प्रसारित झाले. हे वार्तापत्र राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रांवरून तसेच प्रसारभारतीच्या न्युज ॲान एअर या ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित हे वार्तापत्र…