आर्थिक गुन्हेगारी रोखण्यासाठी एमपीआयडी कायदा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात गृहविभागाचे प्रधानसचिव (विशेष)अमिताभ गुप्ता, राज्य आर्थिक गुन्हे विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रभात कुमार, मुंबई आर्थिक गुन्हे शाखा मुंबईचे सह पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांची 'आर्थिक गुन्हेगारी रोखण्यासाठी एमपीआयडी कायदा' या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीचा चौथा भाग राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित झाला. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
शेअर करा :
- 607 views