श्री. अरुण पाटणकर

रूजू

कार्यमुक्त

श्री. अरूण पाटणकर हे 1972 सालच्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी होते. तसेच ते नागपूर सुधार ट्रस्ट चे निवृत्त सभापती होते. ते मुंबईमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होते.

• पत्नी - विजया पाटणकर • मुलगी - मनीषा म्हैसकर (मुंबई महानगरपालिका विभागाच्या प्रधान सचिव) • मुलगा- अभिजीत पाटणकर (आयकर विभागाचे आयुक्त)

वयाच्या 80 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.