श्री. संजय चहांदे

रूजू

कार्यमुक्त

श्री. संजय अंबादास चहांदे हे 1988 च्या बॅचचे आय.ए.एस् ऑफिसर होते. तसेच त्यांनी आयटी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जॉईंट सेक्रेटरी मिनिस्ट्री म्हणून देखील कामगिरी बजावली.