श्रीमती नीला सत्यनारायण

रूजू

कार्यमुक्त

श्रीमती नीला सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्य निवडणूक आयुक्त होत्या. त्या 1972 बॅचच्या आय. ए. एस. अधिकारी होत्या. त्यांनी 13 पुस्तके लिहिलीत. त्याना साहित्य लेखनामध्ये खुप आवड होती. आय.ए. एस. अधिकारी म्हणून त्यांनी 37 वर्षे महाराष्ट्राच्या विविध विभागात कामगिरी बजावली. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांचे कोरोनावायरस या कारणाने निधन झाले.