श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा

रूजू

कार्यमुक्त

२००१ साली upsc मध्ये श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी यश मिळवले. त्यांचे वडील मुंबई महानगर पालिकेत कर्मचारी आणि आई एका खाजगी रुग्णालयात नर्स अश्या सामान्य पार्श्वभूमीतून त्या होत्या. त्यांना तीन बहिणी आणि तिनीही बहिणींनी शिक्षण आपल्या क्षेत्रात उच्च प्रगती केली आहे . त्यांनी सेवेत आल्यापासून वैजापूर , अहमदनगर, धुळेमुंबई , नवी दिल्ली , सिडको नवी मुंबई येथे आपल्या कार्यातून वेगळेपणा जपला आहे. राज्याच्या महसुलात मोठा वाटा असणाऱ्या उत्पादन शुल्क विभागात राज्याच्या आयुक्त म्हणून त्यांनी एक आदर्श उभा केला आहे.