श्री. प्रमोद नलावडे

रूजू

कार्यमुक्त

श्री. प्रमोद नलावडे यांनी महासंचालक पदाची मंगळवारी दि.31 डिसेंबर,2011 रोजी सुत्रे स्वीकारली आहेत. श्री.नलावडे हे १९९६ च्या भारतीय प्रशासन सेवेच्या तुकडीतील असून ते यापूर्वी मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठा या विभागात सह सचिव या पदावर कार्यरत होते. श्री.नलावडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, जिल्हाधिकारी सिंधुदूर्ग, विक्रीकर सह आयुक्त नरिमन पॉईंट विभाग, विक्रीकर सह आयुक्त अन्वेषण विभाग, अपर विक्रीकर आयुक्त (आस्थापना) महाराष्ट्र राज्य अशा विविध पदावर उल्लेखनीय काम केले आहे.