“संकटाशी करू दोन हात, महाराष्ट्र शासनाची आहे खंबीर साथ"
जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करत कोकणवासीयांना संकटातून सावरण्याचा महाराष्ट्र शासनाचा प्रामाणिक प्रयत्न केला. अन्नधान्य, रॉकेल, आणि गरजेच्या वस्तू महाराष्ट्र शासनाने तातडीने पुरवल्या.
शेअर करा :
- 35 views






