सहकार चळवळीचे व्यवस्थापन’

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 'सहकार चळवळीचे व्यवस्थापन’ या विषयावर राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था अनिल कवडे यांची विशेष मुलाखत