'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात विकास आयुक्त (उद्योग) श्री. हर्षदीप कांबळे यांची मुलाखत

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात विकास आयुक्त (उद्योग) हर्षदीप कांबळे यांची 'वाणिज्य उद्योग महोत्सवातून रोजगाराच्या संधी' या विषयावर निवेदक शिल्पा नातू यांनी घेतलेल्या मुलाखतीचे थेट प्रसारण