‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 'ई-पीक पाहणी'चे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची मुलाखत

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी तथा 'ई-पीक पाहणी'चे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची निवेदक संजय भुस्कुटे यांनी घेतलेली मुलाखत..