‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांची मुलाखत

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र कार्यक्रमात राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांची निवेदक प्रफुल्ल साळुंखे यांनी घेतलेली विशेष मुलाखत