‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत आणि अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची विशेष मुलाखत

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत आणि अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची ज्येष्ठ पत्रकार व निवेदक रणधीर कांबळे यांनी घेतलेली विशेष मुलाखत