‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई मनपा कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांची मुलाखत

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांची ज्येष्ठ निवेदक शिबानी जोशी यांनी घेतलेली विशेष मुलाखत