‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची विशेष मुलाखत

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी घेतलेली विशेष मुलाखत