‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन,मंत्री विजय वडेट्टीवार यांची मुलाखत

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांची ज्येष्ठ निवेदक दीपक वेलणकर यांनी घेतलेली विशेष मुलाखत