‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची विशेष मुलाखत

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची ज्येष्ठ पत्रकार व निवेदक रणधीर कांबळे यांनी घेतलेली विशेष मुलाखत