विकसित महाराष्ट्र विकसित भारत

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्य मासिकाचा फेब्रुवारी 2024 चा अंक प्रकाशित करण्यात आला. नुकताच विधानसभेतमध्ये अंतिरम अर्थसंकल्प मांडण्यात आला. समाजातील सर्व घटकांना न्याय आणि विकासाची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला आहे. या अर्थसंकल्पाचा आढावा या अंकात घेण्यात आला आहे. याचबरोबर राज्य सरकारने या दीड वर्षात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले या निर्णयांचा आढावाही या अंकात घेण्यात आला आहे. तसेच मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने तंज्ज्ञ मान्यवरांचे लेख या अंकात समाविष्ट करण्यात आले आहेत.