राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती वर्ष
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित लोकराज्य मासिकाच्या मे - २०२४ च्या अंकात महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष लेखांचा समावेश करण्यात येऊन महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून ते आतापर्यंतच्या प्रगतीचा थोडक्यात आढावा घेण्यात आला आहे. तसेच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त या अंकात त्यांच्या कार्याचा परिचय करून देणाऱ्या प्रेरणादायी लेखांचा समावेश करण्यात आला आहे.
शेअर करा :
- 2385 views