मुदतवाढ शुद्धीपत्रक-2
तारीख
मुदतवाढ शुद्धीपत्रक -2
मुदतवाढ शुद्धीपत्रक -2
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील दैनंदिन कामकाजासाठी अत्याधुनिक HP Colour Laser Pro MFP 4303 कलर प्रिंटर बाबत.
मुदतवाढ शुद्धीपत्रक
महाराष्ट्र शासनाने ' विकसित महाराष्ट्र - २०४७' या विशेष उपक्रमांतर्गत लघु, मध्यम आणि दीर्घ काळासाठी राबवायच्या कार्यपद्धतीसाठी धोरण तयार करण्याचे ठरविले आहे. त्याअंतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयासाठी आखण्यात येणाऱ्या प्रस्तावित धोरणाच्या निर्मितीत लोकसहभाग असावा या हेतूने नागरिकांकडून विविध सूचना मागविण्यात येत आहेत.
महासंचालनालयाच्या अखत्यारित असलेल्या सी.सी.आय गोदामाची दुरुस्ती करण्याकरता दरपत्रक
Media Monitoring and News Analysis आणि इतर अनुषंगिक कामांकरिता संस्थेची निवड करणेबाबत...
सोबत जोडलेली फाईल पहा..
सोबत जोडलेली फाईल पहा..
सोबत जोडलेली फाईल पहा..
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी प्रवेशिका मागवण्यात येत आहेत.