स्वच्छतेतून समृध्दीकडे नाशिक महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांची १४ फेबुवारी २०२० रोजी प्रसारित मुलाखत
लोकराज्य - सर्वत्र, सर्वोत्तम!
मराठी लोकराज्यची इंग्रजी आवृत्ती असलेले नियतकालिक मार्च 1955 पासून प्रकाशित होत आहे. (सुरुवातीला काही काळ लोकराज्य (इंग्रजी) या नावाने आणि नंतर ‘महाराष्ट्र अहेड’ या नावाने) राज्याच्या वैभवशाली संस्कृतीची आणि विकासाची देशाला व जगाला ओळख व्हावी यासाठी इंग्रजी माध्यमातून हे मासिक प्रकाशित केले जाते. राज्याला भेटी देणारी शिष्टमंडळे, राज्यसभा, लोकसभा सदस्य, विविध राज्यांच्या प्रमुख व्यक्तींपर्यंत हे मासिक पोहोचते आणि राज्याची प्रतिमा उंचावते.
राज्यात उर्दू भाषाही मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. अल्पसंख्याक नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना, निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडी पोहोचवण्याचे काम उर्दू भाषेतील लोकराज्य जानेवारी 1974 पासून यशस्वीपणे करत आहे. अल्पसंख्याकांच्या दृष्टीने उपयुक्त योजना व निर्णयांची माहिती यामध्ये प्रामुख्याने दिली जाते.
राज्यात हिंदी भाषिकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शासन राबवत असलेल्या विविध योजना, उपक्रम, निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती राज्यातील हिंदी भाषिकांपर्यंत पोहोचावी या दृष्टीने 1976 पासून हिंदी भाषेतून लोकराज्य प्रसिध्द केले जात आहे.
राज्यात मुंबई व इतर काही ठिकाणी गुजराती भाषिकांची मोठी संख्या पाहता गुजराती भाषेतूनही लोकराज्य प्रकाशित करण्यात येत आहे. गुजराती भाषिकांनाही राज्यातील घडामोडी, निर्णय, योजना यांची माहिती व्हावी, येथील संस्कृती व परंपरा याची ओळख व्हावी या दृष्टीने हे नियतकालीक 1976 पासून प्रसिध्द केले जात आहे.
ह्या सर्व आवृत्त्या खाली आपल्या भाषेच्या पसंतीनुसार फिल्टर करून पाहता व डाऊनलोड करता येतील..
सहकारातून समृध्दीकडे पुन:प्रसारण
सहकारातून समृध्दीकडे पुन:प्रसारण या विषयावर सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची ११ फेबुवारी २०२० रोजी प्रसारित मुलाखत
सहकारातून समृध्दीकडे
सहकारातून समृध्दीकडे या विषयावर सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची ७ फेब्रुवारी २०२० रोजी प्रसारित मुलाखत
बहुजन विकास
बहुजन विकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची ४ फेब्रुवारी २०२० रोजी प्रसारित झा
बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी
संशोधनांच्या आधारे महाराष्ट्री (मराठी) भाषा ही किमान २५०० वर्षे जूनी असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
مراٹھی بولتا ہے ، مراٹھی سنتا ہے ، مراٹھی جانتا ہے ، مراٹھی کو مانتا ہے
تحقیق کی بنیاد پر ، یہ واضح ہے کہ مہاراشٹری (مراٹھی) زبان کم از کم 2500 سال پرانی ہے۔