विधानसभा निवडणूक - २०१९ विशेष वार्तापत्र

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात 'विधानसभा निवडणूक -2019 विशेष वार्तापत्र' ५ ऑक्टोबर रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून प्रसारित झाले.