विधानसभा निवडणूक - २०१९ विशेष वार्तापत्र

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात 'विधानसभा निवडणूक -2019 विशेष वार्तापत्र' राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून शनिवारी दि. 28 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित झाले. निवेदिका शिल्पा नातू यांनी या वार्तापत्राचे वाचन केले आहे.