विधानसभा निवडणूक - २०१९ विशेष वार्तापत्र

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात 'विधानसभा निवडणूक -२०१९ विशेष वार्तापत्र' २६ ऑक्टोबर रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून प्रसारित झाले.