श्री. गिरीश गोखले

रूजू

कार्यमुक्त

श्री गिरीश गोखले हे युनिटी इन्फ्राप्रोजेक्ट लि. चे स्वतंत्र नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. त्यांनी मराठावाडा विद्यापीठ मधून विज्ञान या शाखेतून डीग्ररी प्राप्त केली. 1971 मध्ये त्यांची भारतीय प्रशासकीय सेवा या पदासाठी निवड झाली. आय.ए.एस.अधिकारी म्हणून त्यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, नाशिक अशी अनेक महत्त्वाची पदे सांभाळली. त्यांनी सेवेतून होण्यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे तीन वर्षे मनपा आयुक्त म्हणून काम केले.