डॉ. दिलीप पांढरपट्टे

रूजू

डॉ. दिलीप पांढरपट्टे पुढील पदव्या प्राप्त केल्यात :- • 1981 बी. एस्सी. • 1983 बी.एड्. • 2005 एल्. एल्. बी. • 2008 एल्.एल्.एम्. • 2014 एम्. बी. ए. • 2017 पी. एच्. डी.

मंगळवार दि. 22 जानेवारी 2020 रोजी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक म्हणून डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी पद स्विकारले.