महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा!

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा! कोरोना काळात अंगणवाडी ताईंनी जीवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन गर्भवती महिला, स्तनदा माता व लहान मुलांची घेतली काळजी. धन्यवाद देऊन त्यांचे कौतुक करुया.