उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या शुभेच्छा!

उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या शुभेच्छा! खऱ्या अर्थाने आपले स्त्रीपण साजरे करण्याचा हा दिवस. मनात आनंद आणि अभिमान ठेवून कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महिला दिन साधेपणाने साजरा करुया.