महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधानरिषदेत सादर करताना वित्त व नियोजन राज्यमंत्री श्री.शंभूराज देसाई

विधानपरिषदेत महाराष्ट्र राज्याचा सन 2021-22 चा अर्थसंकल्प वित्त व नियोजन राज्यमंत्री श्री.शंभूराज देसाई यांनी सादर केला.