नवउद्योजकांना प्रोत्साहन' : उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 'नवउद्योजकांना प्रोत्साहन' या विषयावर उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची मुलाखत