'दिलखुलास'कार्यक्रमात राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांची मुलाखत (भाग २)
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात 'पर्यटन व उद्योग क्षेत्रात महिलांना संधी' या विषयावर उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधि व न्याय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय राज्यमंत्री तथा पालकमंत्री अलिबाग रायगड कुमारी आदिती तटकरे याची विशेष मुलाखत
शेअर करा :
- 81 views