समृद्ध शेती-कृषी विशेषांक
समृद्ध शेती-कृषी विशेषांक प्रकाशित करण्यात आला आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीची मशागत-बी बियाणे- खतांची पुर्वतयारी याविषयी ताजी माहिती, कृषीरत्न पुरस्काराच्या मानकरी शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची ओळख, विकेल ते पिकेल योजनेच्या लाभार्थीं शेतक-यांच्या यशोगाथा, कृषी पर्यटन, कृषी अवजारे, मंत्रिमंडळ निर्णय, महत्त्वपूर्ण घडामोडी अशा कृषी विषयक माहितीचा या अंकात समावेश आहे.
शेअर करा :
- 3657 views