जय महाराष्ट्र कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची मुलाखत

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी घेतलेली मुलाखत